Latest posts
-
अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह?

शासनाने नवीन भरती नियम लागू केले; सहकार आयुक्तांच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाच्या अधिकारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित जळगाव:-राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील चतुर्थश्रेणी शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करत नवीन पूरक शासनपत्र जारी केले आहे. या निर्णयानुसार शिपाई पदासाठी ऑनलाइन भरती रद्द करून ऑफलाइन पद्धतीने लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार असून स्थानिक…